आजनी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील अजणी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ग्रामपंचायतीमधील ध्वजारोहण  देशभक्ती मिलिट्रिमन करण लक्ष्मण सुर्यवंशी,यांच्या हस्ते करण्यात आले या ग्रामपंचायतीचे संरपच सौ रहयाबाई बिरादार, उपसरपंच गजानन गायकवाड यांनी एक गावातील गरीब कुटुंबातील नविन कुटुंबात नौकरी लागलेली मेलिट्रेमँन सोल्जर पदावर कार्यरत असलेल्यांना या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण देशभक्ती मेलिट्रेमँन यांच्या हस्ते करण्यात आले, 
यावेळी उपस्थित सरपंच रहयाबाईं बिरादार ,उपसरपंच गजानन गायकवाड, पोलिसपाटिल  रमेश पाटिल ,मुख्याध्यापक बिरादर सर , शालेय समितिचेअध्यक्ष शिवाजी पाटिल ,ग्राम,प ,सदस्य राजाबाई सूर्यवंशी ,व गावतील ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,आशा कार्यकर्ती, ग्रामस्थ उपस्थिती होती