राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवणी लिगल सेल(वकील संघ)च्या तालुकाध्यक्षपदी ॲड.सिद्धार्थ सावंत हेळंबकर यांची निवड
देवणी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देवणी लीगल सेलच्या तालुकाध्यक्षपदी ॲड.सिद्धार्थ सावंत यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवणी तालुकाध्यक्ष मा.श्री.प्रा.डॉ.अनिल इंगोले सर, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे सर, देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.अनिल अण्णा रोट्टे,संचालक श्री.अमोल येणगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदिप पाटील, ला लासोना गावाचे उपसरपंच अंकुश माने,अमरदीपजी बोरे,प्रशांत घोलपे, उपस्थित होते.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार मा.श्री.बाबासाहेब पाटील साहेब,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.बसवराज पाटील नागराळकर साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.श्री.सुरज दादा चव्हाण, ज्येष्ठ नेते मा.श्री. पंडितराव धुमाळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लिगल सेल जिल्हाध्यक्ष श्री.पाटील साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.चंदन पाटील नागराळकर अभिनंदन केले.. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..
0 Comments