राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालयात अंकुशराव पाटील यांची भेट

मुंबई : दिंनाक:-24सप्टेंबर 2021
मराठा समाजाच्या मागणी साठी जलसमाधी घेणाऱ्या सरकारला टोकाचा इशारा देणारे श्री. मनोज जंरागे शंभू सैनिक जालना यांची मागणी मान्य करून जलसमाधी न घेणे बाबत परार्वत करणे बाबत महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालय मुंबई भेट घेऊन निवेदन देताना "राष्ट्रीय मराठा पार्टी" राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर.