श्री.अभिजित राजेश शिंदे हलगरा यांची "राष्ट्रीय मराठा पार्टी"  निलंंगा युवा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती....

 प्रतिनिधी, " राष्ट्रीय मराठा पार्टी " निंलगा तालुका युवा अध्यक्ष पदी श्री. अभिजित राजेश शिंदे हलगरा यांची नियुक्ती " राष्ट्रीय मराठा पार्टी "  राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी नियुक्ती केली. राष्ट्रीय मराठा पार्टीच्या धेय्य धोरणानुसार व घटनेनुसार कार्य करावे.  
    आई तुळजाभवानी आपल्या कार्यास सुयश देवो हिच शुभेच्छा नियुक्ती शुभेच्छा पत्रात देण्यात आल्या आहेत.
   या नियुक्तीचे स्वागत राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर ,राष्ट्रीय मराठा पार्टी वकील सेल राष्ट्रीय अध्यक्ष अँड.केपी.सिंग,राष्ट्रीय उपाध्यक्ष शांरगपाणी पाटील,डॉ. अपासाहेब आहेर,किशोर गाढे पाटील,राष्ट्रीय मराठा पार्टी वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षअँड विनायकराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष वकिल से अँड एच.डी पाटील ,महाराष्ट्र प्रदेश,प्रदेश उपाध्यक्ष सतीश बिरादार,राष्ट्रीय महासचिव, अनिकेत जाधव, राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष तानाजीराव  बिरादार, सहकोषाध्यक्ष सुर्यकांत सहयाद्री महाराज,महाराष्ट्रीयन मराठा महासंघ महिला आघाडी अध्यक्षा अँड रचना भालके,मराठावाडा प्रसिद्धी प्रमुख आनंदराव साळुंखे, फाळकेअँडोव्होकट शेख एम एम.ईरशाद शेख 
,साहेबराव मोरे काका, सोपान नवल पाटील,अमोल इंगोले पाटील, सुनिल शिंदे मदरसे, विनोद आडे,विशाल गायकवाड,सचिन शिंदे, भरत सावरे,शिवप्रसाद पाटील, बळीराम रोळे,आकाश आडे,निंलगा तालुक्यातील सर्व मराठा  बांधव यांनी नियुक्ती चे स्वागत केले आहे.