हातगाड्यावर.कारवाई करता.. अवैध वाहतूकीवर कधी..?
उदगीर : शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. गोरख दिवे साहेब आपण रहदारीस अडथळा होत असलेल्या हातगाड्यावर कारवाई करत आहात योग्य आहे , परंतु रात्रंदिवस दिवा लावून फिरणारे , भर चौकात थांबणारे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत नाही हे अयोग्य आहे असे मला वाटते. पोलिस प्रशासन यांच्या कडे पण लक्ष दिले तर बरं होईल.
आपणास लाईव्ह दिसेल शिवाजी चौक, देगलूर रोड, उमाचौक, दुधिया हनुमान समोर, बस स्टँड समोर, जिप, अँटो, मीनी ट्रॅव्हल्स ,पाँईटच्या गाड्या भरलेल्या,शाहू चौकातील ट्रॅव्हल्स भर चौकात थांबलेले .
जॅकीदादा सावंत
टायगर सेना संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष
0 Comments