ऐड. कृष्णा संकपाळ शांतीनगर, कोरेगाव यांची "राष्ट्रीय मराठा पार्टी" सातारा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती....
प्रतिनिधी, " राष्ट्रीय मराठा पार्टी " सातारा जिल्हा अध्यक्ष पदी अँडोव्होकट श्री. गोविंदराव कृष्णा संकपाळ शांतीनगर - कोरेगाव यांची नियुक्ती " राष्ट्रीय मराठा पार्टी " राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी नियुक्ती केली. राष्ट्रीय मराठा पार्टीच्या धेय्य धोरणानुसार व घटनेनुसार कार्य करावे.
आई तुळजाभवानी आपल्या कार्यास सुयश देवो हिच शुभेच्छा नियुक्ती शुभेच्छा पत्रात देण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीचे स्वागत राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर,वकील सेल राष्ट्रीय अध्यक्ष अँड.के.पी.सिंग दिल्ली, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांरगपाणी पाटील,डॉ. अपासाहेब आहेर,किशोर गाढे पाटील,राष्ट्रीय मराठा पार्टी वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षअँड विनायकराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष वकिल से अँड एच.डी पाटील ,महाराष्ट्र प्रदेश,प्रदेश उपाध्यक्ष सतीश बिरादार,राष्ट्रीय महासचिव, अनिकेत जाधव, राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष तानाजीराव बिरादार, सहकोषाध्यक्ष सुर्यकांत सहयाद्री महाराज,मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय कोयले, महाराष्ट्रीयन मराठा महासंघ महिला आघाडी अध्यक्षा अँड रचना भालके,मराठावाडा प्रसिद्धी प्रमुख आनंदराव साळुंखे,रहिमतपूर नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने ,रहीमतपुर नगरपालिका माजी नगराध्यक्ष अविनाश माने,संजय माने,रहिमतपूर नगरपालिका सदस्य जगन्नाथ माने,अंकुशराव माने,विकास सेवा सोसायटी चे चेअरमन विशाल माने,नाना साहेब माने,राजेंद्र माने,भरत पवार माहिगांव,तालुका जावळी, हणमंतराव माने कासील,अँड.लावंड वडुन,अँड.अधिराज माने.अँडोव्होकट ढेरे, अँड.कमानकर फाळके,अँड।मोरे कल्याण, अँड.पी.पी.बगे कोरेगाव, अँड राजेश चव्हाण, अँड.संदीप पवार, आर्वी, अँड.पांडुरंग भोसले,अँडोव्होकट शेख एम एम.ईरशाद शेख
,साहेबराव मोरे काका, सोपान नवल पाटील, रविंद्र वेदपाठक, संदीपान बिरादार, पांडुरंग बिरादार, विकास बिरादार, धोंडीराम शिंदे,सातारा जिल्ह्यातील सर्व मराठा अँडोव्होकट व मराठा बांधव यांनी नियुक्ती चे स्वागत केले आहे.
0 Comments