देवणीत मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे उदघाटन.. 

देवणी / प्रतिनिधी : मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे देवणी येथे उदघाटन..
     क्रिसिल फाऊंडेशन चा वतीने रिझर्व बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने देवणी जि लातूर येथील लोकांना आर्थिक बचतीची सवय लागावी या उद्धेशाने मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे उदघाटन जि प चे माजी बांधकाम सभापती नागेशजी जिवणे व जि प सदस्य वसंतराव कांबळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी सतिश सुर्यवंशी ,कुलदीप सुर्यवंशी, राजकुमार कांबळे इ. होते आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सेंट्रल मँनेंजर हुसेन धोत्रे यांनी केले.